Pages

Sunday, April 15, 2018

ढाबा स्टाईल मसालेदार दाल तडका (मराठीत) | How to cook Dhaba Style Spicy Dal Tadka | Saoji's Kitchen







आपण भारतीय जेव्हा-केंव्हा हॉटेल, ढाब्याला जातो तेंव्हा एक गोष्ट खाण्यास नेहमी मागवतोच. हो, अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही. तो पदार्थ दाल तडका. प्रत्येकाला रेस्टॉरंट, ढाब्याला जेवायला आवडते, मग ती व्यक्ती लहान असो की वृद्ध. कारण कोणतेही असू द्या. पण दाल तडका मात्र ठरलेली डिश असते. दाल तडका मागविल्याशिवाय आपले हॉटेलमधील जेवण पूर्णच होत नसते. मसालेदार, लज्जतदार आणि चविष्ट दाल तडका आपण तंदूरी रोटी, पराठा किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. प्रत्येक रेस्टॉरंट, ढाब्याची दाल तडका बनविण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि त्यामुळेच आपल्याला एकाच पदार्थाच्या अनेक स्वादांची, चवींची ओळख होते. प्रत्येक चवीच्या मागे काहीतरी आठवणी लपून राहतात आणि ती चव पुन्हा आपल्या जिव्हेस जाणवली की त्या आठवणीदेखील समोर येतात. चला तर मग, आज आपण युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया डाळ तडका बनविण्याची एक वेगळी पद्धत.

या व्हिडिओ मध्ये आपण ढाबा स्टाईलने मसालेदार तसेच झणझणीत दाल फ्राय तडका कसे बनवायची हे पाहणार आहोत. या पद्धतीने आपण फक्त 10 मिनिटात दाल तडका बनवू शकतो.

यासाठी लागणारी सामग्री पुढील प्रमाणे: १. कोथिंबीर २. एक कप तूर डाळ ३. अर्धा चमचा गरम मसाला ४. अर्धा चमचा पावभाजी मसाला ५.अर्धा चमचा सांबार मसाला ६. चवीसाठी कसुरी मेथी ७. एक चमचा जिरे-धणे पूड ८. दोन चमचे लाल तिखट ९. दीड चमचा हळद १०. एक चमचा जिरे ११. एक चमचा मोहरी १२. थोडं हिंग १३. थोडं मीठ १४. तेल (तेलाच्या ऐवजी तूप घेतले तरी चालेल) १५.पाणी आजच या रेसिपीला बनवून अनोख्या चवीचा आनंद घेता तसेच खाली कंमेंटमध्ये आम्हाला देखील कळवा. आपल्याला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे युट्युब चॅनेल सावजीज् किचन ला सबस्क्राईब करा.


In this video we will learn how to cook Dhaba or Restaurant style Dal Tadka without onion and garlic (in MARATHI).

If you like this video, then please share this video and subscribe to our channel for new recipes. Stay tuned!
यह विडिओ हिंदीमें देखने कर लिए आगेकी लिंकपर क्लीक करें: https://youtu.be/LjiyZcOnSg0 Thank You Follow us on Twitter : @Saojis_Kitchen
Like us on Facebook : Saoji's Kitchen

How to cook Spicy Sev-Tomato Curry | Saoji's Kitchen | Different Way to cook






Easy way to cook tasty and spicy Sev-Tomato Curry with no onion and no garlic

In this video you will get to know how to cook Shev-Tomato Curry (Sev-Tamaatar Sabji) without onion, garlic and ginger. Yeah, we can  call it as Jain style Shev-Tomato Curry. 

This video is in Hindi. We will try to upload videos in Marathi and English as well. We have provided sutitles in Marathi(सबटायटल मराठी मध्ये उपलब्ध आहेत).

If you like this video, then please share this video and subscribe to our channel for new recipes. Stay tuned!

Thank You

Follow us on Twitter : @Saojis_Kitchen
Like us on Facebook : Saoji's Kitchen